दिल, दोस्ती & Etc.
दिल, दोस्ती & Etc.

7 mins

967
गोड गुलाबी थंडीतल्या त्या सकाळी मी आणि दत्ता थोडं लवकरच कॉलेजला येऊन ठेपलो होतो, आता इतक्या लवकर काय करायचं म्हणुन कॅन्टीन कट्ट्याला जाण्यासाठी मागे फिरलो तोच समोरून सडसडीत बांधा, नाके-डोळी सुंदर असलेली 'शालिनी' कॉलेजच्या आत शिरत होती, दरवाज्यात आमची नजरेला नजर जशी भिडली रे भिडली, तसा कधीही कोण्यामुलीशी दोन वाक्य बोलतांना हजारदा लाजणारा दत्ता पचकन माझ्या काना जवळ मो