अकरावा दिवस 04 / 04 / 2020
अकरावा दिवस 04 / 04 / 2020

1 min

209
आजचा दिवस सकाळी उशिरा सुरु झाला. सकाळी उठल्यावर चीपर बाय द डझन हे पुस्तकं वाचायला घेतलं. मस्त पुस्तकं आहे हे अनौपचारिक पद्धतीने मुलांना कसे शिकवावे याचे वर्णन यात आले आहे. श्रवण कौशल्य विकासाची पद्धत मला आवडली. कमी वेळेत जास्तीत जास्त काम करायची धडपड भावून जाते. शिक्षण व्यवस्थेतील प्रयोगशील पद्धतीचे वर्णन करणारे हे पुस्तकं आहे.