Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

16..रा-वन...

16..रा-वन...

1 min
168


रा-वन...

काही काही गोष्टी जीवनात मजेशीर असतात.काही कल्पनातीत असतात आणि अशा गोष्टी कल्पक लोक मालिकेच्या किंव्हा चित्रपटाच्या माध्यमातून लोकाभिमुख करतात तेंव्हा जीवनात थोडे विषयांतर होते आणि आपणही काल्पनिक दुनियेत रमून जातो आणि वेगळीच करमणुकीची सफर पार पडते. कल्पतेला चालना मिळते आणि बरेही वाटते. त्यातलाच एक अनुभव रा-वन चित्रपट पाहताना आला. मन चांगलेच रमले. अमाप पैसा खर्ची पडला पण सत्कारणीही लागला... ज्या योगे नवीन पिढी धडपडू लागली. या चित्रपटाने काही नाही केले तरी ऊर्जा नक्कीच जीवनात भरली. रा-वन मधील भूमिकेने योग्य तो मान भूमिक्स दिला आणि अलगद हवं तो परिणाम साधला गेला, म्हणून मला तो चित्रपट आवडतो...


रा-वन ऐसे पात्र

निर्मूनी बालचमुस केले खुश

जाता जाता नवं कल्पनेची

चांगलीच भरली मूस...

कल्पकतेची उंच उडी

रोवली धपडण्याची गुढी

नाही मनात उरलीअढी

चढू म्हणते कोणताही कष्टाची गढी...


Rate this content
Log in