STORYMIRROR

या जग...

या जग नावाच्या धुक्याला बाजूला सारून तुझ्या अस्तित्वाच्या क्षितिजाला मला डोळे भरून पहायचं आहे, उधाणलेल्या सागरात प्रवाहाला दूर करून ती लाट त्या किनाऱ्याला भेटताना मला त्या काठावर उभं राहायचं आहे.....

By Ashwini Murudkar
 77