STORYMIRROR

वंशाचा दिवा...

“ वंशाचा दिवा म्हणून का विझवता पणती दिव्याची का देत नाही एक संधी मुलीला जीवन जगण्याची दिवस आणि रात्र संपली सोडा सगळे जुने विचार वंशाचा दिवा म्हणून मुलीचा करा आनंदाने स्वीकार....! ~किर्ती बोरकर,जळगाव ”

By Kirti Borkar
 867