STORYMIRROR
विवाहमं...
विवाहमंडप सजतो...
विवाहमंडप...
“
विवाहमंडप सजतो अंगणी
सजून येते लेक साजणी
सप्तपदीच्या फेऱ्या करूनी
होते तिथूनच पाठवणी.
💫🌠🌠🌠🌠🌠🌠
सविता जाधव@✍
”
29
More marathi quote from Savita Jadhav
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App