"ऋतू" 💦💦💦💦💦💦💦 ऋतुमनानुसार वातावरण बदलते. पण उगीच एक प्रश्न पडला मनाला... माणसाचंही काहीस असंच असावं का? 🤔🤭😂 💦💦💦💦💦💦💦💦 सविता जाधव✍️ (शब्दवेल)
दिवाळी ✨✨✨✨✨✨✨ दिवाळी सण दिव्यांचा आनंदाने उल्हासाने बागडण्याचा गोडधोड फराळासोबतच आपुलकी आणिक स्नेह जपण्याचा ✨✨✨✨✨✨✨ सविता जाधव✍️ (शब्दवेल)
विकास हा जर मनुष्याच्या मनातील विचारांचा झाला, आणि तो देखील सकारात्मक, तर या समाजाचा विकास होण्यात कोणताही अडसर येणार नाही. *********** सविता जाधव✍️ (शब्दवेल)
चर्चा म्हणजेच विचारविनिमय करून घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत. कारण,अनेक विचारातून तोडगा काढून एक निर्णय घेतला जातो. ************ सविता जाधव✍️ (शब्दवेल)
"चैतन्य" माणसाच मन जर चैतन्याने भरलेलं असेल, तर मार्गात येणारे अडथळे कितीहि खडतर असो, सहजरीत्या पार केले जाऊ शकतात. *********** सविता जाधव✍️ (शब्दवेल)
प्रवास प्रवास कुणीकडे येण्याजण्याचा असो किंवा मग आयुष्याचा सुखकर तेव्हाच होतो... जेव्हा या प्रवासात सोबत करणारे समजून घेणारे आणि महत्वाचे म्हणजे साथ निभावणारे असतील. ❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️ सविता जाधव✍️ (शब्दवेल)