STORYMIRROR
*विषय : सावर...
*विषय : सावर...
*विषय :...
“
*विषय : सावर रे*
सावर रे सख्या माझा झुला
भिती वाटे आभाळी जातांना ||
ऐकेन प्रेमगीत तुझेच
मजसाठी धुक्यात गातांना ||
_©®सौ.नेहा रविंद्र रनाळकर (नवटे)
सातपूर,नाशिक.
”
53
More marathi quote from Neha Ranalkar(Nawate)
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App