@neha-ranalkar-nawate

Neha Ranalkar(Nawate)
Literary General
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

500
Posts
234
Followers
3
Following

मला अगदी लहानपणीच कवितेचा छंद लागला! मी खूप भावनाशील आहे. विचारमग्न होते. सामाजिक जाणिवेतून व आवड लिहिण्याची म्हणून लिहिते देखिल!

Share with friends

आकाशाला कवेत घेण्याचे स्वप्न माझे उरी तळहात माझे झाकू न शकले प्रकाशित बॅटरी

*विषय:- दैवी बळ* सर्वत्र माजलेत हे अनाठायी खळ सत्‌प्रवृत्तींची काढती उगीच कळ | सहजची लपविती अंगावरचे वळ संताच्या अंतरात वसे दैवी बळ | | _©सौ.नेहा रवींद्र रनाळकर ( नवटे) नाशिक.

*विषय:- पाऊलखुणा* मलाच आढळेना माझ्या बालपणी चिखलात रुतलेल्या पाऊलखुणा कशी येऊ परत माघारी होईल का भेट तुझी माझी भविष्यात पुन्हा | | _© सौ. नेहा रवींद्र रनाळकर (नवटे) नाशिक.

*विषय:- मुस्कान* *शीर्षक:- किसी को पता भी नहीं* हर जुल्म सहकर भी वह अपनी सुंदरसी मुस्कान बिखेरती रही । कब लाश बनी पैतीस टुकडोंमे कट गयी किसे पता भी नही ।। _©सौ.नेहा रवींद्र रनाळकर (नवटे) नाशिक.

*शीर्षक:- आल्हाददायक चांदणं* कोजागिरी पौर्णिमा येते शरदाचं आल्हाददायक चांदणं लेऊन | लक्ष्मी,कुबेर इंद्रादी देव जागरण कर्त्यांना जातात आशिष देऊन | | _© सौ.नेहा रवींद्र रनाळकर (नवटे )नाशिक.

Feed

Library

Write

Notification
Profile