“
विषय निसर्ग
निसर्ग श्रेष्ठ की मानव??
मानवाला वाटते मी नवतंत्रज्ञान शोधले
एवढी प्रगती केलली ,म्हणजे मी निसर्गावर मात केली
पण...........अवर्षण अतिवर्षण पूर भूकंप
अशा नैसर्गिक संकटांपुढे मानव हतबल होतो
त्याचा सारा अहंकार निसर्ग गळून पाडतो
सौ मनीषा आवेकर
”