STORYMIRROR
विषय नातं...
विषय नातं...
विषय नातं...
“
विषय नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं कोमल
मायेच्या जमिनीत रुजतं
त्यागाच्या छायेत वाढतं
प्रेमाच्या कवडशात बहरतं
सौ मनीषा आवेकर
”
243
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App