STORYMIRROR
विरह
म...
विरह
मेघांच्या...
विरह
मेघांच...
“
विरह
मेघांच्या धारेतून
स्पर्श तुझा व्हावा
दूर व्हावे अंतर
अन् विरह मिटावा
सौ. सविता सचिन काळे
”
61
More marathi quote from Savita Kale
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App