STORYMIRROR

विद्येची...

विद्येची देवता विद्येची खरी देवता ज्ञानज्योती सावित्रीआई तुझ्यामुळेच शिकल्या मुली तूच आहेस खरी ज्ञानाई....!! कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम

By MEENAKSHEE P NAGRALE
 596