MEENAKSHEE P NAGRALE
Literary General
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

515
Posts
265
Followers
5
Following

लेखिका, संपादिका,समिक्षिका,शिक्षिका, कवयित्री. वाचायला,लिहायला खूप आवडते. *परिचय* *स्वतःचे नाव* *-मिनाक्षी पांडुरंग नागराळे* *शाळेचे नाव-जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा. कोकलगाव* *तालुका*-वाशिम* *जिल्हा*-वाशिम* *मोबाईल नं*-9767663257 *शिक्षण-M.A.D.ED..D.S.M* 🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श... Read more

Share with friends
Earned badges
See all

त्याग, सेवा,समर्पण हे कोणाकडून शिकावं? एकच नाव समोर येतं ती म्हणजे आई... मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

वसे मायबाप मनमंदिरी तीच खरी आयुष्याची शिदोरी

मन मारून कसं जगायचं हे स्त्रीयांकडून शिकावं...

माणूस त्याचा चेहरा व मुखवटा दोन गोष्टी सोबत घेऊन फिरतो.हवं तेंव्हा हवं तसं त्याचा वापर करतो.

मनाचा गुंता जसजसा सोडवित जातो.तसतसा अधिक गुंतत जातो.आणि सोडून दिला की सुटून जातो...

मुलगा मुलगी एकसमान दोघानांही शिकवा छान

बरं झालं जोतिबा तुम्ही मुलींना शिकवलं गगणभरारी घेता घेता आजच्या स्पर्धेत ही टिकवलं मिनाक्षी पांडुरंग नागराळे

साबणाने अंघोळ केल्यास शरीर स्वच्छ होते तर नियमित प्रार्थना केल्याने मन साफ होते. -- मिनाक्षी नागराळे

कार्यतत्परता अंगी असावी कार्यतत्परता उदार असावे अंतःकरण सेवाभाव असावा अंगी करावे त्याचे स्पर्श चरण


Feed

Library

Write

Notification
Profile