STORYMIRROR
व्हटावर...
व्हटावर तुझ्या...
व्हटावर...
“
व्हटावर तुझ्या डाळिंब फुललय
डौलदार धनुष्य प्रणयातुर झालंय
तुझ्या चुंबनाच्या दंशाने सखे
माझं मीपण संपून गेलंय.
”
66
More marathi quote from Prasad Kulkarni
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App