STORYMIRROR

तुकडा...

“ तुकडा काळजाचा मी कित्येकांच्या झालो जागा काळजात कुणी मला दिलीच नाही कितीही द्या मित्रास तुम्ही जागा भावाची भावासारखा आधार मित्र कधीच देत नाही जालिंदर बरबडे ”

By Jalindar Barbade
 757