STORYMIRROR

स्त्री...

स्त्री शक्ती स्त्रीची सहनशक्ती कमालीची आहे घराचे स्वास्थ्य ती सहनशक्तीच्या जोरावर चांगले ठेवते पण कोणी तिला छळले,त्रास दिला तर एका मर्यादेनंतर ती दुर्गावतार धारण करुन समोरच्यांना तिचे सामर्थ्य दाखवून देते सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 80


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract