STORYMIRROR

स्त्री...

स्त्री शक्ती स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी हे झाले जुन्या काळातील विचार आधुनिक स्त्री रडणारी वा घाबरणारी नाही आपल्या शक्तीने ती समानतेच्याही पुढे गेली आहे सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 843


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract