STORYMIRROR
स्त्री...
स्त्री...
स्त्री...
“
स्त्री शक्ती
शक्तीने आपल्या चमत्कार घडवी
असाध्य ते साध्य करुन दाखवी
धैर्य मनोबलाने संकट पळवी
अशी स्त्री सर्वांना पूजनीय हवी
सौ मनीषा आवेकर
”
123
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App