STORYMIRROR

शोधत...

शोधत फिरते शब्द लेखणी माझी या कोमल कळ्यात फुल पाकळ्यात तेव्हा दुःख ही हरवते माझे या निसर्गाच्या मळ्यात

By Vishal Bagate
 83