STORYMIRROR

बालपणीचे...

बालपणीचे दीस‌ं आठवता चिंब भिजते पापणी.. ऐक रुपयासाठी आई-वडिलांना केलेली विनवणी.. क्षुल्लक कारणावरुन नित्यची भावंडांशी भांडणी पण आता गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी..

By Vishal Bagate
 122