STORYMIRROR

...

“ शीर्षकः- श्रमाचे महत्त्व आर्थिक मोबदला ज्यातुन मिळे त्याला म्हणतात रोजगार श्रम केल्याने जडत नाहीत विकार घाम गाळुन करावे काम,मोबदल्यात मिळते दाम जीवन होई सुखकार लेखक/कवीः-राहुल शेडगे(रायफुल संग्रह9763884988) ”

By Rahul Shedge
 206