मानवाला त्यांच्या श्वासाची
किंमत कळेल का ?
सृष्टी बदलवणार्यांची
दृष्टी बदलेल का ?
✍🏻✍🏻रायफुल✍🏻✍🏻
9763884988
भास्कराच्या आगमनाने
विश्वात चैतन्य पसरते
रंगी-बेरंगी छटानी
सारी सृष्टी बहरते
✍🏻✍🏻रायफुल✍🏻✍🏻
9763884988
महापुरूषांसारखे आपल्याला
कधी होता येणार नाही
देशावरील संकट
वेश बदलुन दुर जाणार नाही
✍✍रायफुल✍
तुला पाहण्यासाठी
गाव गोळा होई
तुझी अदा पाहुनी
कान्हा खुळा होई
*✍✍रायफुल✍✍*
तु माळलेला गजरा
चोहीकडे दरवळतो
तुला पाहता मी
भान सारे हरपतो
✍✍रायफुल✍✍
आई म्हणजे पहिली शिक्षिका,
घर म्हणजे पहिली शाळा
येथे सार्यांना मिळे
माया,प्रेम,जिव्हाळा
रायफुल
हास्याने जीवनात
गोडवा वाढवुया
प्रत्येक क्षणांचा
आनंद घेऊया
✍✍रायफुल✍✍
हास्याने जीवनात
गोडवा वाढवुया
प्रत्येक क्षणांचा
आनंद घेऊया
✍✍रायफुल✍✍
प्रत्येक क्षण
आनंदाने जगुया
चिंता न करता
सुखी-समाधानी राहुया
रायफुल