Rahul Shedge
Literary Colonel
305
ಪೋಸ್ಟ್\u200cಗಳು
60
ಅನುಯಾಯಿಗಳು
1
ಅನುಸರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ

"रायफुलची लेखणी"

ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
Earned badges
See all

मानवाला त्यांच्या श्वासाची किंमत कळेल का ? सृष्टी बदलवणार्‍यांची दृष्टी बदलेल का ? ✍🏻✍🏻रायफुल✍🏻✍🏻 9763884988

भास्कराच्या आगमनाने विश्वात चैतन्य पसरते रंगी-बेरंगी छटानी सारी सृष्टी बहरते ✍🏻✍🏻रायफुल✍🏻✍🏻 9763884988

महापुरूषांसारखे आपल्याला कधी होता येणार नाही देशावरील संकट वेश बदलुन दुर जाणार नाही ✍✍रायफुल✍

तुला पाहण्यासाठी गाव गोळा होई तुझी अदा पाहुनी कान्हा खुळा होई *✍✍रायफुल✍✍*

तु माळलेला गजरा चोहीकडे दरवळतो तुला पाहता मी भान सारे हरपतो ✍✍रायफुल✍✍

आई म्हणजे पहिली शिक्षिका, घर म्हणजे पहिली शाळा येथे सार्‍यांना मिळे माया,प्रेम,जिव्हाळा रायफुल

हास्याने जीवनात गोडवा वाढवुया प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊया ✍✍रायफुल✍✍

हास्याने जीवनात गोडवा वाढवुया प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊया ✍✍रायफुल✍✍

प्रत्येक क्षण आनंदाने जगुया चिंता न करता सुखी-समाधानी राहुया रायफुल


ಫೀಡ್

ಲೈಬ್ರರಿ

ಬರೆಯಿರಿ

ಅಧಿಸೂಚನೆ
ಪ್ರೊಫೈಲ್