STORYMIRROR

शब्दात...

“ शब्दात गुंतू नका. ते भुरळ घालतात नंतर वेड लावतात कालांतराने शहाणं बनवितात आणि मग जगण्यातील मज्जा घालवितात...... #dont_think_too_much _योग्या✍️ ”

By योगेश राऊत
 144