STORYMIRROR

सह...

“ सह संवेदना सह संवेदना ,सह अनुभूती हे शब्द मानवाच्या शब्दकोशात उरलेच नाहीत "मी " च्या पलीकडे त्याला काही ससंवेदनाच नाही ह्याला थोडेच अपवाद आहेत ज्यांना दुस-याच्या दुःखाची जाण आहे. सौ मनीषा आवेकर ”

By Manisha Awekar
 96