STORYMIRROR
सारीपाट...
सारीपाट
आयुष्याच...
सारीपाट
आयु...
“
सारीपाट
आयुष्याच्या सारीपटावर
सुख दुःखाची प्यादी
प्राक्तनाप्रमाणे चालती
कधी सुखाला भरती
,तर कधी दुःखाची ओहोटी
सौ मनीषा आवेकर
”
150
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App