STORYMIRROR

सार कसा...

सार कसा बनवावा हे सारं शिकवूनही त्यातला सार लक्षात न राहिल्यामुळे सारं पाण्यात जाऊन सारासार विचार करण्याची वेळ कुणावरही येऊच नये.

By Neha Ranalkar(Nawate)
 80