STORYMIRROR

सागर... आयुष...

“ सागर... आयुष्य हे सागरी लाटांंप्रमाणे आहे, सुखाची आणि दुःखाची भरती-ओहोटी चालूच असते, पण भरती आली तर बुडायचे नसते,आणि ओहोटी आली तर किनारा सोडून वाहून जायचे नसते. 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠 सविता जाधव@✍ ”

By Savita Jadhav
 75