STORYMIRROR
प्रेम असते...
प्रेम असते...
प्रेम असते...
“
प्रेम असते अंतरीची ओढ
अगदी मनापासूनची , जीवाशीवाची
तो नसतो उथळ खळखळाट
ती असते आस प्रेमी मनांची
सौ मनीषा आवेकर
”
179
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App