STORYMIRROR

प्रामाणिकपणा...

प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा शिकावा प्राण्यांकडूनच शिवाजीमहाराजांच्या कुत्त्र्याने चितेत उडी घेतली एका माणसाच्या मृत्युनंतर कसे कुणास ठाऊक तीस हत्ती रांगेने वीस कि. मी चालत चालत आले तीन दिवस न खाता बसून राहिले चौथे दिवशी मूकपणेनिघून गेले सौ मनीषा

By Manisha Awekar
 708


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract