STORYMIRROR
फोटोमधील...
फोटोमधील...
फोटोमधील...
“
फोटोमधील चेहरे
भूतकाळात नेतात
जुन्या आठवणींमधे
रमवून टाकतात
मस्त रमतो आपण
जुने आठवताना
कधीही काढावा ठेवा
आठवणीत रमताना
सर्वांसमवेत असताना
चेहरे उजळतात
आठवणीतल्या स्मृती
मनाला सुखावतात
सौ मनीषा आवेकर
”
581
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App