STORYMIRROR

पाऊस आज...

पाऊस आज असा काळाने केला घाला , तो पाऊस असा अवेळी आला ! जे मिळाले होते तेही घेऊन गेला जगाचा पोशिंदा उपाशीच मेला !! प्रशांत त्रिभुवन

By Prashant Tribhuwan
 54