STORYMIRROR

निसर्ग निसर...

निसर्ग निसर्ग माणसाला नेहमी काही ना काही शिकवत असतो , त्याच्याकडून अनेक गुण आपण घेऊ शकतो जसे की परोपकार , दातृत्व . निसर्गाचे सौंदर्य पाहिले की सर्व दुःख विसरून जातो आणि त्यातच स्वतःला विसरून जातो तेव्हा कळते त्याचे प्रेम आणि निरागता प्रशांत त्रिभुवन

By Prashant Tribhuwan
 1105