STORYMIRROR

पाणी पाणी...

“ पाणी पाणी अतीही नसावे ब्रम्हपुत्रेसारखे जे आजूबाजूला आणि लोकांच्या डोळ्यांना पूर आणेल पाणी राजस्थानातील वाळवंटात मृगजळासारखे अत्यल्प व फसवे नसावे कोणतीही टोकाची गोष्ट वाईटच!! सौ मनीषा आवेकर ”

By Manisha Awekar
 46