STORYMIRROR
ओलांडून...
ओलांडून उंबरठा...
ओलांडून...
“
ओलांडून उंबरठा माहेरचा
ठेवले पाऊल सख्याच्या अंगणी
राहील बनून सदा सर्वदा
तुझीच रे जीवन संगिणी.
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सविता जाधव@✍
”
21
More marathi quote from Savita Jadhav
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App