STORYMIRROR

निसर्गाची...

“ निसर्गाची शिकवण न्यारी सौंदर्य आपले खुलवीत भारी भरभरून देते सर्वांना ती जरी अंगावर घाव सोसती तोडले फुल वृक्षापासून तरी पुन्हा नव्याने फुल उमलती © सोनाली परीट ”

By Sonali Parit
 160