एखाद्याला नाव ठेवण खूप सोप असत हो पण त्या परिस्थितीत उभे राहून प्रसंगाला सामोरं जाणं प्रत्येकासाठी आव्हान असतं
दुसऱ्याच माझ्यापेक्षा चांगलं आहे म्हणून त्याकडे पाहून उदास होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याकडे पहिलं तर ते अजून चांगलं करता येईल नाही का?
एखाद्याला नाव ठेवण खूप सोप असत हो पण त्या परिस्थितीत उभे राहून प्रसंगाला सामोरं जाणं प्रत्येकासाठी आव्हान असतं
निसर्गाची शिकवण न्यारी सौंदर्य आपले खुलवीत भारी भरभरून देते सर्वांना ती जरी अंगावर घाव सोसती तोडले फुल वृक्षापासून तरी पुन्हा नव्याने फुल उमलती © सोनाली परीट