STORYMIRROR
*निघून...
*निघून गेलेली...
*निघून...
“
*निघून गेलेली वेळ*
निघून गेलेली वेळ सुद्धा
बरेच काही शिकवून जाते
भूतकाळाच्या चुका सुधारून
वर्तमानाचे गणित सुटते
सौ. सविता सचिन काळे
”
287
More marathi quote from Savita Kale
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App