STORYMIRROR

नारी असते...

नारी असते एक शक्ती तिची करावी भक्ती हीच सगळ्याना आसक्ती मन करावे रक्ती तिच्या प्रमाणे सगळे जगती तिची नसते ही आसक्ती

By Abhilasha Deshpande
 55