STORYMIRROR

मतभेद बोलण्...

मतभेद बोलण्यात किंवा विचारात मतभेद जरुर असावेत जागृत विचारसरणीचे ते निदर्शक आहे एकमेकांच्या मतांचा मानही ठेवला पाहिजे पण केवळ विरोधासाठी विरोध असेल तर नुसते मतभेद न रहाता केवळ वितंडवाद निर्माण होतो सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 190


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract