STORYMIRROR
मिठी
आई...
मिठी
आईची मिठी...
मिठी
आईची...
“
मिठी
आईची मिठी अपार प्रेमाची
मुलाची मिठी आनंदाची
प्रेमिकांची मिठी मीलनातुर
जिंकणारी मिठी आव्हानं जिंकल्याची
आजी आजोबांची मिठी कृतार्थतेची
सौ मनीषा आवेकर
”
37
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App