STORYMIRROR

मित्र बालपण...

“ मित्र बालपणी मित्र खेळात मजा आणतो कॉलेजमधे मौजमजा चेष्टामस्करी करतो तरुणपणी सहलींमधे हास्यविनोदाला दाद देतो मध्यमवयात सांसारिक अडचणीत मदत करतो उतारवयात सहकार्य आणि मानसिक आधार देतो मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते सौ मनीषा आवेकर ”

By Manisha Awekar
 181