STORYMIRROR

मैत्री तुझी...

“ मैत्री तुझी माझी नात्याच्या पलीकडची शब्द ही गुंतती भाव बंधनाचे मैत्री अशी तुझी नी माझी लोभस सुख दुखात जशी सांत्वन नाची सनी ग. आडेकर मुंबई 9769455112 ”

By Sunny Adekar
 262