मराठी साहित्य भाषा प्रेमी दिवाळी अंकात तसेच वर्तमान पत्रात कविता लेख प्रकाशीत
Share with friends
रिमझिमणार्या पावसात मनसोक्त भिजावेसे वाटते... टपकणार्या प्रत्येक थेंबात नकळत हसु रडू दाटुन जाते... सनी आडेकर मुंबई
पंढरीचा पांडुरंग विटेवरी ऊभा सावळी लोभस मुर्ती नामघोषात दंग भक्त तयाची आहे अशी किर्ती सनी आडेकर, मुंबई
सात जन्मी भाग्य लाभावे व्रत हे वडपौर्णिमेचे वडा भोवती फेर धरून मागणे मागु पतिव्रतेचे सनी आडेकर, मुंबई