STORYMIRROR
माणूस जगतो...
माणूस जगतो...
माणूस जगतो...
“
माणूस जगतो वर्तमानात
काम करतो वर्तमानात
पण त्याची नजर भविष्यात असते
भविष्याततल्या चिंतेने तो
अकारण व्यथित होतो
सौ मनीषा आवेकर
”
89
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App