STORYMIRROR

माणसांत...

“ माणसांत 'मी पणा' आला की त्याची सगळी नाती 'पणा'ला लागतात. मग त्याने किती ही 'पण' पणाला लावले तरी नाती परत मिळत नाहीत. @सुजाता ”

By Sujata Kale
 619