STORYMIRROR
कविता.....
कविता....
कविता...
कविता....
कव...
“
कविता....
कविता म्हणजे कविची कल्पना,
भावनांची सुरेल अशी रचना,
कविमनाचा जणू आरसा,
कवि लेखनीतून जपतो हा वारसा.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सविता जाधव@✍
”
464
More marathi quote from Savita Jadhav
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App