STORYMIRROR
कविता
कविता...
कविता
कविता...
कविता
कविता...
“
कविता
कविता माझी प्रिय सखी आहे
माझ्या भावना शब्दांत उतरविते
येताना आलवार मनात शिरते
जाताना शब्दफुले देऊन जाते
सौ मनीषा आवेकर
”
338
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App