STORYMIRROR
कुटुंब
...
कुटुंब
कुटुंब...
कुटुंब
कुटु...
“
कुटुंब
कुटुंब प्रेमाच्या रेशीमलडींनी
मऊशार बंधनात अलगद बांधलेले
माया प्रेम कष्ट त्याग सुख दुःख प्रेत्साहन
अशा भावनांच्या कँलिडोस्कोपने सजलेले
कुटुंब म्हणजे वटवृक्ष गार सावली
तसेच भक्कम आधार देणारा
सुख दुःखात नेहमीच साथ देणारा
सौ मनीषा आवेकर
”
497
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App